.

abc

abc

तंत्रस्नेही समूह कुही नागपूर वर आपले प्रदीप मोहोड कडून स्वागत या संकेत स्थळाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची माहिती आपणास माहिती असावी व तंत्रज्ञानाच अध्ययन अध्यापनात वापर वाढवा हा महत्वपूर्ण उद्देश आहे .ब्लोगवरील काही माहिती संकलनात्मक आहे .

.. .

विद्यर्थ्याचे आधार कार्ड कसे शोधावे

आपले आधार कार्ड कसे शोधावे 
तंत्रस्नेही शिक्षक समूह नागपूर 
  • प्रथम www.uideai.gov.in या वेबसाईट वर जा
  • aadhar status या लिंकवर क्लिक करा .
  • आता e- aadhar  यावर क्लिक करा नवीन window open होईल .
  • यात विद्यार्थ्याने दिलेल्या पावतीवरील नंबर व तारीख वेळ जशीच्या तशी टाका उदा 1234/4652/1120तसेच 07/08 /2013 .31 ;15 
  • विद्यार्थ्याचे नाव जसेच्या तसे टाका.
  • पावतीवर दिलेला पिन कोड टाका 
  • मोबईल नंबर च्या ठिकाणी तुमचा किव्हा जि व्यक्ती माहिती भरत असेल त्यांचा नंबर टाका (पालकाचा नंबर टाकू नका )
  • capchya code टाका submit करा.
  • तुम्ही दिलेल्या नंबर वर वन time पास word येईल.
  • आता नवीन विंडो open होईल यात सिक़ुरीटी विचारेल त्यात पावतीवरील पिनकोड टाका व ओके बटनवर क्लिक करा pdf फाईल्स डाउनलोड होईल open करा समोर विद्यार्थ्याचे आधार कार्ड दिसे

No comments:

Post a Comment