.

abc

abc

तंत्रस्नेही समूह कुही नागपूर वर आपले प्रदीप मोहोड कडून स्वागत या संकेत स्थळाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची माहिती आपणास माहिती असावी व तंत्रज्ञानाच अध्ययन अध्यापनात वापर वाढवा हा महत्वपूर्ण उद्देश आहे .ब्लोगवरील काही माहिती संकलनात्मक आहे .

.. .

Monday, 29 August 2016

new NEW new



शिक्षकांसाठी अॅप यादी


खालील यादीतील सर्व अॅप प्ले स्टोर वर चार पेक्षा जास्त स्टार असणारे व उपयुक्त अशीच निवडली आहेत.
खालीलपैकी कोणतेही अॅप डाउनलोड करण्यासाठी संबंधित अॅप चे नाव प्ले स्टोर वर जसे च्या तसे टाइप करून सर्च करा.
जी अॅप प्ले स्टोर वर उपलब्ध नाहीत त्यांची डाउनलोड लिंक अॅप च्या पुढे दिली आहे.
अ. न.अॅन्ड्रॉइड अॅपविषय/माहिती
1.शा. पो. आ. कॅल्क्युलेटर अॅपDOWNLOAD
1.CCE कॅल्क्युलेटर अॅपDOWNLOAD
3.वय गणक-Age CalculaterDOWNLOAD
4.परिपाठपरीपाठासाठी एक चांगले offline अॅप,
5.Gurukul महाराष्ट्रटाचन, नोंदी, उपयुक्त माहिती देणारे परिपूर्ण अॅप
6.मराठी दिनविशेषवर्षभराचे मराठी दिनविशेष असलेले offline अॅप
7.ATM Active Teachers Maharashtraराज्यभरातील शिक्षकांनी राबवलेले शैक्षणिक उपक्रम अॅप मध्ये एकत्र वाचा, स्वतःचे उपक्रमही अपलोड करा.
8.Zilha Shikshak Badaliप्ले स्टोर वर उपलब्ध
9.Marathi suvichaarमराठी सुविचार संग्रह
10.eZee Schoolपेपरलेस शालेय कामकाजासाठी उपयोगी
11.YCMOU e-suvidhaYCMOU चे अधिकृत अॅन्ड्रॉइड अॅप

No comments:

Post a Comment