🍀 वर्ग पहिली ते सातवी.
🍀शाळेचा भव्य परिसर .
🍀 शाळेच्या व वर्गाच्या बोलक्या भिंती.
🍀 शाळेत डिजीटल शिक्षणाची सुविधा.
🍀 सुसज्ज डीजीटल फॅलेक्स शैक्ष. बोर्ड
🍀 ज्ञानप्रबोधीनी १००० पुस्तकाचे वा
🍀 मीना -राजू मंच.
🍀 शिष्यवृत्तीचा 100%निकाल
🍀 परसबाग व फुलबाग.
🌴मनोरंजनातुन हसत खेळत शिक्षण.
🍀 मुलामुलींसाठी पुरेसे स्वछ्तागृहे,,.
🍀 सेमी इंग्रजी माध्यम,,
🍀 विविध कार्यक्रमाकरिता रंगमंच,,,,,
=======================
🍁 शाळेत राबविले जाणारे उपक्रम
🍁 आमची बचत बॅंक.
🍁एक तास सामान्य ज्ञानासाठी.
🍁 आदर्श परिपाठ.
🍁 दिनांकानुसार पाढा.
🍁 उपस्थिती ध्वज.
🍁 इंग्रजी संभाषण.
🍁 शब्द बैंक.
🍁 स्वच्छ मुलगा -मुलगी
🍁 विद्यार्थ्याचे व शिक्षकाचे वाढदिवस मैदानावर साजरे करणे.
🍁तंबाखूमुक्त शाळा.
🍁 थोर पुरुष जयंत्या ,पुण्यतिथ्या साज-या करणे.
🍁 विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम.
🍁 चित्रकला स्पर्धा, निबंध, लेखन ,वक्तृत्व स्पर्धा आयोजन.
🍁 दप्तराविना शाळा.
🍁 हस्ताक्षर सुधार प्रकल्प.
🍁 करू या आम्ही संचालने.
🍁 प्रश्न आमचे ,उत्तर आमचे.
🍁 वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन.
🍁 शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार.
🍁 सुसज्य शैक्ष. अध्ययन कोपरे.
🍁 बाल आनंद मेळावे.
🍁 विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन.
🍁 100% पटनोंदणी.
🍁लघु उद्योगाला भेटी.
🍁 शैक्षणिक साहित्य निर्मिती.
विशेष प्रगती
~~~~~~~~~~~~~
🔷आनंददायी शाळा.
🔷संगणक सुसज्ज शाळा.
🔷संगीत साहित्य सुसज्ज शाळा.
🔷क्रिडा साहित्य सुसज्ज शाळा.
🔷शै. वातावरण सुसज्ज शाळा.
🔷उपक्रमशील शिक्षक
====================
शाळेत स्वच्छ पाणीपुरवठ्याची सोय.
🔷शाळेत राबविले जाणारे उपक्रम.
🌴बालवानालय
🌴आज माझा वाढदिवस
🌴वर्ग सजावट
🌴संदर हस्ताक्षर
🌴विपश्यना, आना पान ई.
🌴योगासने..
🌴पालकांसह शैक्ष. सहल
माझी शाळा माझी स्वच्छता
🔶शाळेतील शासकीय योजना🔶
~~~~~~~~~~~~~~~~मोफतपुस्तके .
🌴शालेय उपयोगी वस्तू वाटप.
🌴आरोग्य तपासणी.
🌴शालेय पोषण आहार.
🌴उपस्थिती भत्ता वाटप.
🌴सुवर्ण जयंती आदिवाशी शिष्यवृती वाटप.
.;.मोफत गणवेश ..
No comments:
Post a Comment