.

abc

abc

तंत्रस्नेही समूह कुही नागपूर वर आपले प्रदीप मोहोड कडून स्वागत या संकेत स्थळाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची माहिती आपणास माहिती असावी व तंत्रज्ञानाच अध्ययन अध्यापनात वापर वाढवा हा महत्वपूर्ण उद्देश आहे .ब्लोगवरील काही माहिती संकलनात्मक आहे .

.. .

फसविणारी संकेतस्थळे कशी ओळखावीत?

फसविणारी संकेतस्थळे कशी ओळखावीत?
 इंटरनेटवर कोणती संकेतस्थळे चांगली आहेत आणि कोणती संकेतस्थळे फसविणारी आहेत हे ओळखणे तितके सोप्पे नाही असे असले तरी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास आपण त्या फसविणार्‍या संकेतस्थळांना ओळखू शकतो.
१.आपोआप उघडलेल्या अथवा आधीच चालू असलेल्या एखाद्या संकेतस्थळावर आपली बँकेची माहिती म्हणजे युजरनेम अथवा पासवर्ड देवू नये.
२.बँकेची वेबसाइट वर काम करताना नेहमी चालू वेबसाइट बँकेचीच असल्याचे तपासून पाहूनच त्यावर व्यवहार करावेत.
३.एखादी वेबसाइट उघडल्यावर त्याच वेळी एखादी छोटी विंडो उघडल्यास त्यामध्ये आपली माहिती विचारल्यास ती देवू नये.

No comments:

Post a Comment