| |
इंटरनेटवरील वेबसाइटच्या फाईलला वेबपेज असे म्हणतात. खरंतर त्या वेबसाइटच्या फाईलला फाईल न म्हणता वेबसाइटचे पान म्हणजेच इंग्रजीमध्ये पेज असे म्हटले जाते. म्हणूनच वेबसाइटवरील पेजला वेबपेज असे म्हणतात. पूर्वी वेबसाइटची पाने म्हणजेच वेबपेज एचटीएमएल (HTML) प्रकाराची होती. नंतर वेबसाइटमध्ये झालेल्या प्रगतीमध्ये एचटीएमएल प्रकारासोबत इतरही वेबपेजचे प्रकार बनत गेली. (टीप: इथे आपण पाहात असलेले हे वेबपेज देखिल एचटीएमएल प्रकारचे आहे. आपण जर ऍड्रेसबारवर पाहिल्यास http://www.netshika.com/internet_webpage.html शेवटी html असे आपल्याला आढळेल.) |
वेबपेज म्हणजे काय?
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment