.

abc

abc

तंत्रस्नेही समूह कुही नागपूर वर आपले प्रदीप मोहोड कडून स्वागत या संकेत स्थळाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची माहिती आपणास माहिती असावी व तंत्रज्ञानाच अध्ययन अध्यापनात वापर वाढवा हा महत्वपूर्ण उद्देश आहे .ब्लोगवरील काही माहिती संकलनात्मक आहे .

.. .

online चाचणी कशी बनवावी ?

तंत्र स्नेही शिक्षक समूह नागपूर कुही 



तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात वाढता वापर पाहता विद्यार्थ्यच्या दृष्टीने


 online चाचणी खूप महत्वाचे साधन ठरणार आहे


 तर चला online चाचणी कशी बनवावी ते शिकू 


                                         ------------धन्यवाद  ऑनलाईन चाचणी कशी बनवावी? ऑनलाईन टेस्ट बनवण्यासाठीआपण http://www.classmarker.com/ या लिंकवर क्लिक करा व register free वर क्लिक करून रजिस्टर करा.व त्यानंतरआपला login id व password टाकून login करा.educational test वर क्लिक करून new test वर क्लिक करा या टेस्टला नाव द्या प्रश्न add करून आपली टेस्ट बनवा त्यानंतर लिंक शेअर करा.    येथे test बनविण्यासाठी HTML कोडींग ची आवश्यकता नाही.

Make Money Online : http://ow.ly/KNICZ

No comments:

Post a Comment