.

abc

abc

तंत्रस्नेही समूह कुही नागपूर वर आपले प्रदीप मोहोड कडून स्वागत या संकेत स्थळाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची माहिती आपणास माहिती असावी व तंत्रज्ञानाच अध्ययन अध्यापनात वापर वाढवा हा महत्वपूर्ण उद्देश आहे .ब्लोगवरील काही माहिती संकलनात्मक आहे .

.. .

मोबाईल नंबर्स परत मिळवने

चुकुन आपल्याकडून मोबाईल मधील मॅसेजेस आणि नंबर डिलीट होतात. आणि मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण येवढे करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मॅसेज आपणार परत मिळत नाही.परंतु आता यावर उपाय आहे आणि आता आपण डिलीट केलेले मॅसेज आणि नंबर परत मिळवू शकतो.
यासाठी Pro Data Doctor SIM


 Card files rescure software डाऊनलोड करावे.
PRO DATA DOCTOR .COM
या सॉफ्टवेअर मध्ये आताच डिलीट केलेले टेक्स्ट मॅसेज आणि मोबाईल नंबर्स परत मिळवून देण्याची क्षमता आहे. यात मिनिटाच्या आत डिलीट केलेले मॅसेज आणि फोन बुक कॉन्टॅक्ट परत मिळवता येतात.यासाठी एक USB SIM card reader लागते, तुमच्या मोबाईलमधील डिलीट केलेले नंबर आणि मॅसेज परत मिळविण्यासाठी.या सॉफ्टवेअर मध्ये सिम कार्ड मधील माहिती (कॉन्टॅक्ट नंबर, डिलीट केलेले टेक्स्ट मॅसेज आणि त्यांचा पाठविण्याचा आणि येणाच्या वेळेनुसार)वाचता येते.
वैशिष्टेः  
यात डिलीट केलेले सर्व मॅसेज (Inbox unread, outbox send, outbox later send आणि deleted messages).
यात सर्व कॉन्टॅक्ट नावासोबतच सर्व मोबाईल नंबर वाचता येतात.सिम कार्ड मधील सर्व माहिती एका मिनीटात परत मिळवता येते.कोणत्याही नेटवर्कच्या सिम कार्डसाठी हे वापरता येते.कोणत्याही देशातील GSM सिम कार्डला हे सपोर्ट करते.सिम कार्ड वरील प्रिंट केलेला ICC Identification number आणि सर्व्हिस प्रोव्हाडरचे नांव सुध्दा वाचु शकतो.हे सहज ईन्स्टॉल होते आणि वापरण्यास सोपे आहे.

No comments:

No comments:

Post a Comment