जिल्हा परिषद शाळा आई एस ओ करण्यासाठी खालील निकष आहे .
- जुने रिकार्ड मांडणी
- रजिस्टर नोंद वही
- विद्यार्थी फाईल्स
- शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
- वृक्षारोपण टेबल रिकार्ड
- घोषवाक्य फ्लावर पॉट
- ग्रामस्थाचा सहभाग
- शाळेचे नाव ठळक ठरविणे
- सेंद्रिय /गांडूळ खते
- चप्पल मांडणी फळी
- अधिकारी पदाधिकारी फलक
- समित्या फलक
- वर्गांना कार्यालयाला फलक
- संदेश सुविचार
- खिडक्या पडदे
- स्वच्छता व टापटीप
- बोलका वरांडा
- सौर उर्जा वापर
No comments:
Post a Comment