.

abc

abc

तंत्रस्नेही समूह कुही नागपूर वर आपले प्रदीप मोहोड कडून स्वागत या संकेत स्थळाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची माहिती आपणास माहिती असावी व तंत्रज्ञानाच अध्ययन अध्यापनात वापर वाढवा हा महत्वपूर्ण उद्देश आहे .ब्लोगवरील काही माहिती संकलनात्मक आहे .

.. .

Monday, 13 March 2017

शाळेत राबवायचे उपक्रम  
    

दिनांक तो पाढा २.पेपरलेस प्रशासन ३.शब्द संग्रह वाढवणे ४.प्रोजेsalचे अभिनव निरीक्षण १०. बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती ११.. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक करणे १२ रद्दीतुन ग्रथालय १३. एक तास राष्ट्रासाठी १४. भाषिक प्रयोगशाला १५. पर्यावरण संरक्षक दल १६. सौरऊर्जा जागरुकता व वापर १७. विषय खोली १८. आम्ही स्वच्छता दूत १९ तंबाखु मुक्त शाळा १७. प्लास्टिक मुक्त शाळा २०. विज्ञान भवन २१. मैत्री अंकाची , संख्यांची २२. आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन करणे २३. एक दिवस गावासाठी, समाजाकरीता २४ विषय कोपरा - प्रभावी माध्यम २५. विशेष विद्यार्थी कोपरा २६ पुस्तक भिशी २७. शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प २८. स्वच्छता दूत २९. राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा. ३१. हरित शाळा. ३२. प्रदूषण हटवा अभियान राबवणे ३३. चालता बोलता प्रश्न मंजुशा घेणे. ३४. माझा मित्र परिवार ३५. माझे पूर्व ज्ञान ३६. शब्दगंगा ३७. कौन बनेगा ज्ञानपती ३८. वर्ड पॉट ३९. सुंदर हस्ताक्षर मोहिम ४०. संख्यावरील क्रिया - एक छंद ४१. प्रश्नमंजूषा ४२. विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास ४३. बालआनंद मेळावे ४४. सातत्य पूर्ण उपस्थिती ४५. पुस्तक जत्रा ४६. फन एंड लर्न ४७. शंकापेटी ४८. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध ४९. रोपवाटिका निर्मिती ५०. एक तास इंटरनेट ५१ गांडूळ खत निर्मिती ५२ आजचा बेस्ट मुलगा ५३. एक तास मुक्त अभ्यास ५४. समस्या व सूचना पेटी ५५. किशोरवयीन मुलींचे शिक्षण ५६. लोकसंख्या शिक्षण ५७. स्वच्छ शाळा, सुंदर गाव ५८. वाचाल तर वाचाल ५९. बिखरे मोती ६०. पुस्तका करीता एक दिवस ६१. गावातील विशेष व्यक्तींच्या मुलाखती. ६२. बालसभा आयोजन ६३. माझ्या गावचा इतिहास ६४. परिसरातील भूरुपांची ओळख ६५. विविध शिबीरांतून विविध प्रकारची यादी करणे. ६६.औपचारीक गप्पा ६७.कथालेखन ६८.कविता लेखन ६९.वाढदिवस ,दिनविशेष च्या माध्यमातुन नैतिक मुल्य रुजवणे ७०.परीसरातील बिया गोळा करणे ७१.अप्रगत करीता ओंजळीणे ग्लास भरणे ७२.प्राण्यांची यादी तयार करणे ७३. बाजार भेट ७४. दुकानातील, बाजारातील,ई. वस्तुंची यादी तयार करणे ७५. टाकावू पासुन टिकावू वस्तु तयार करणे ७६. नाणी नोटांचा संग्रह करणे ७७.एक झाड लावू मिञा. ७८.आपले सण आपली झाडे ७९.मनोरंजनात्मक खेळ ८०.सांस्कृतीक कार्यक्रम ८१.माता प्रबोधन ८२.आनंद दायी शिक्षण ८३.बालमंद्वारे व्यक्तीमत्व विकास ८४.औषधी वनस्पतीची ओळख ८५.गितांचा संग्रह करणे. ८६.निबंध स्पर्धा ८७.वत्तृत्व स्पर्धा ८८.निसर्गातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा संग्रह करणे ८९.कागदी पिशव्या तयार करणे ९०.शोभिवंत झाडाच्या कुंड्या तयार करणे
<

No comments:

Post a Comment